शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या छोट्या वाचकांशी उपराष्ट्रपतींनी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 22:25 IST

1 / 5
लोकमतकडून आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेच्या विजेत्यांशी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी संवाद साधला.
2 / 5
मुलांना योग्य वयात नैतिकतेचे धडे मिळावेत, त्यांच्यावर मनावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी संस्काराचे मोती हा उपक्रम लोकमतकडून राबवला जातो. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला.
3 / 5
संस्कारांचे मोती स्पर्धा जिंकणाऱ्या 37 मुलांना दिल्लीला नेण्यात आलं होतं. यावेळी मुलांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
4 / 5
विद्यार्थ्यांनी यावेळी नायडू यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उपराष्ट्रपतींनी अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
5 / 5
विद्यार्थ्यांनी यावेळी नायडू यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उपराष्ट्रपतींनी अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूLokmatलोकमतdelhiदिल्ली