By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:27 IST
1 / 4शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूड लोटलं होतं. लेखक सलीम खान यांनीही शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली.2 / 4 बिग बी अमिताभ बच्चनही शशी कपूर यांना निरोप देण्यासाठी हजर होते.3 / 4अभिनेता रणबीर कपूर व सैफ अली खान यांनीही शशी कपूर यांना अखेरचा निरोप दिला. 4 / 4शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शाहरूख खाननेही हजेरी लावली होती.