भारतासोबत या देशांचाही असतो स्वातंत्र्य दिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 19:22 IST2017-08-15T18:57:43+5:302017-08-16T19:22:05+5:30

15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील इंग्रजांची राजवट संपली आणि भारत स्वतंत्र झाला.
15 ऑगस्ट 1971 रोजी बहरीनला ब्रिटनने आझाद केलं.
15 ऑगस्ट 1960 रोजी कान्गो या देशाला फ्रान्सने स्वातंत्र्य बहाल केलं.
15 ऑगस्ट 1945 रोजी कोरियाची फाळणी झाली. या दिवशी सकाळी जपानने दक्षिण कोरियाला स्वतंत्र केलं.
15 ऑगस्ट 1945 च्या संध्याकाळी जपानने उत्तर कोरियालाही आझाद केलं.