पुलीकट लेक फ्लेमिंगोंनी बहरलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 16:02 IST2018-01-15T15:58:30+5:302018-01-15T16:02:12+5:30

चेन्नईतील पुलीकट लेक परदेशी पाहुणे फ्लेमिंगोंनी बहरल आहे.

सायबेरीया व गुजरातच्या कच्छमधून येणारे 80 विविध प्रकारचे फ्लेमिंगो पुलीकट लेकमध्ये पहायला मिळत आहेत.

पुलीकट लेकवर आलेल्या या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी स्थानिकांची चांगलीच गर्दी होते आहे.

फ्लेमिंगो पक्षांच्या गर्दीमुळे पुलीकट लेकला वेगळंच रूप मिळालं आहे.