संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची आएनएस विक्रमादित्यला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 11:16 PM2018-01-09T23:16:25+5:302018-01-09T23:21:09+5:30

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्यला मंगळवारी भेट दिली.

यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांशी सीतारामन यांनी संवाद साधला.

युद्धनौकेबाबत माहिती घेताना निर्मला सीतारामन.

विक्रमादित्यवरून भारतीय सागरी हद्दीचे निरीक्षण करताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन

विक्रमादित्यला भेट देण्यासाठी रवाना होण्यापूर्वी व्हाइस अॅडमिरल गिरिश लुथ्रा यांच्याशी निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला.