पंतप्रधान निवासस्थानी गायीने दिला गोंडस वासराला जन्म; मोदींनी ठेवलं खास नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:48 PM2024-09-14T14:48:02+5:302024-09-14T14:51:41+5:30
पंतप्रधानांच्या निवासस्थानी असलेल्या गायीने नुकतंच एका गोंडस वासराला जन्म दिला.