शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोनाविषयीची माहिती एका कॉलवर, केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 6:03 PM

1 / 38
भारतात कोरोना व्हायरच्या रुग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे. त्यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तर, यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.
2 / 38
आंध्र प्रदेश: 08662410978
3 / 38
अरुणाचल प्रदेश: 9436055743
4 / 38
आसाम: 6913347770
5 / 38
बिहारः 104
6 / 38
छत्तीसगड: 077122-35091
7 / 38
गोवा: 104
8 / 38
गुजरात: 104
9 / 38
हरयाणा: 8558893911
10 / 38
हिमाचल प्रदेश: 104
11 / 38
झारखंड: 104
12 / 38
कर्नाटक: 104
13 / 38
केरळ: 0471-2552056
14 / 38
मध्य प्रदेश: 0755-2527177
15 / 38
महाराष्ट्र: 020-26127394
16 / 38
मणिपूर: 3852411668
17 / 38
मेघालय: 108
18 / 38
मिझोरम: 102
19 / 38
नागालँड: 7005539653
20 / 38
ओडिशा: 9439994859
21 / 38
पंजाब: 104
22 / 38
राजस्थानः 0141-2225624
23 / 38
सिक्किम: 104
24 / 38
तामिळनाडू: 044-29510500
25 / 38
तेलंगणा: 104
26 / 38
त्रिपुरा: 0381-2315879
27 / 38
उत्तराखंड: 104
28 / 38
उत्तर प्रदेश: 18001805145
29 / 38
पश्चिम बंगाल: 3323412600
30 / 38
अंदमान निकोबार : 03192-232102
31 / 38
चंदीगड: 9779558282
32 / 38
दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव: 104
33 / 38
दिल्लीः 011-22307154
34 / 38
जम्मू: 01912520982
35 / 38
काश्मीरः 01942440283
36 / 38
लडाख: 01982256462
37 / 38
लक्षद्वीप: 104
38 / 38
पुडुचेरी: 104
टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत