एम्सच्या महिला डॉक्टरांनी तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत केले मोठे विधान, म्हणाल्या...
Published: December 1, 2020 03:36 PM | Updated: December 1, 2020 03:46 PM
Covaxin Update : भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही काळापासून नियंत्रणात असला तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतातही कोरोनावरील लसींची चाचणी सुरू आहे.