चंद्रशेखर राव यांनी घेतले कोलकाता येथील कालीमातेचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 00:03 IST
1 / 4तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कोलकाता येथील कालीघाट कालीमाता मंदिरात कालीमातेचे दर्शन घेतले.2 / 4चंद्रशेखर राव हे आगामी निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेची चाचपणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी आले होते.3 / 4मंदिरात पूजा करताना चंद्रशेखर राव.4 / 4मंदिरात आशीर्वाद घेताना चंद्रशेखर राव