अहमदाबाद शहराचा 607 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 18:41 IST2018-02-27T18:41:24+5:302018-02-27T18:41:24+5:30

गुजरातममधील अहमदाबाद शहराला 607 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील ऐतिहासिक इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

गुजरातची सांस्कृतिक ओळख असलेले दांडियाचे खेळही आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अनार कलीच्या वेशभूषेत सहभागी झालेली तरुणी.

अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती.

अहमदाबाद महोत्सवात सहभागी झालेला विवेक ओबेरॉय.