शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बीटिंग रिट्रीटने प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 3:14 PM

1 / 7
कोणत्याही लढाईत सूर्यास्तानंतर सैनिक हत्यारे ठेवून आपापल्या कॅम्पमध्ये परततात. त्या वेळी एक संगीतमय समारंभाचे आयोजन केले जाते, यालाच ‘बीटिंग रिट्रीट’ असे म्हटले जाते. जगभरात ही परंपरा पाळली जाते
2 / 7
भारतात १९५० पासून बीटिंग रिट्रीटची सुरुवात करण्यात आली.
3 / 7
दरवर्षी २९ जानेवारीला रायसीना हिल्सच्या विजय चौकात या सोहळ्याचे आयोजन केले जाते.
4 / 7
तिन्ही सैन्यदले, पोलीस, निमलष्करी दलाचे सेनेचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एकाच वेळी सलामी
5 / 7
सैन्याच्या बँडचे ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘वंदे मातरम्’ अशा २६ रचनांवर शिस्तीत संचलन, त्यातील २५ रचना भारतीय होत्या.
6 / 7
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह अनेक देशांमधून आलेले पाहुणे उपस्थित.
7 / 7
4 दिवस चालतो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८New Delhiनवी दिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRamnath Kovindरामनाथ कोविंद