शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिंहस्थ कुंभमेऴा : दुसरे शाहीस्नान

By admin | Published: September 13, 2015 12:00 AM

1 / 7
नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-संतांचे शाहीस्नान होईल त्यानंतर भाविकांसाठी रामकुंड व कुशावर्त खुले केले जाईल.
2 / 7
पहिल्या शाहीस्नानावेळी प्रशासनाकडून काही प्रमाणात अतिरेक झाला होता. मात्र यावेळी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काऴजी घेण्यात आली असून योग्य नियोजन करण्यात आले.
3 / 7
शाहीस्नानाचा महापर्वकाळ साधण्यासाठी लाखो भाविक कुंभनगरीत दाखल झाले आहेत.
4 / 7
निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान केल्यानंतर अग्नी जुना आणि आवाहन या आखाड्याच्या साधू-संतांच्या शाहीस्नान केले.
5 / 7
सूर्य चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत असतानाच श्रावणी अमावास्या असा दुर्मिळ योग जुळून येथील त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-संतांनी दुस-या शाहीस्नान सुरुवात केली.
6 / 7
सुरुवातीला शंकराचार्य सरस्वती यांनी शाहीस्नान केले. त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान करण्याचा मान मिळाला.
7 / 7
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेऴाव्याच्या दुस-या शाहीस्नानाला सुरुवात झाली.