1 / 5 वर्धा येथे आर्वी नाका परिसरात गाडीवर कोसळलेले झाड.2 / 5यवतमाळ जिल्ह्यातील बोरगव्हाण येथे गारपीटीच्या तडाख्याने ७ शेळ्या ठार झाल्या.3 / 5भंडारा जिल्ह्यात विटाच्या कारखान्यातील विटांचा झालेला चिखल.4 / 5वर्ध्यात वेगवान वाऱ्याने दुकानांची केलेली मोडतोड. 5 / 5गोंदिया जिल्ह्यात तुफानी वादळाने कोलमडलेला सामुहिक विवाहाचा मंडप.