Summer fun ...
उन्हाळ्यातला आनंद... By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 11:57 IST2018-04-28T11:57:09+5:302018-04-28T11:57:23+5:30Join us+ Follow on GoogleJoin us+ Follow on GoogleNext उन्हाळ्यात निघणाऱ्या बाळकैऱ्या विकणारी ही लहानगी मुले आहेत भंडारा जिल्ह्यातील आटलेल्या नदीत शंखशिंपले गोळा करणे कुणाला नाही आवडत? सध्या गडचिरोलीच्या जंगलातील चारोळी, शिंदोळी, टेंभूर, ताडबिया आदी प्रकारचा रानमेवा बाजारात विक्रीसाठी येत आहे. पाण्यासाठी दूरवर जाणारे पशुधनटॅग्स :शेतीagriculture