रमजान.. पवित्र महिन्याची प्रसन्न सुरुवात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:05 PM
1 / 6 नागपुरातील जामा मशिदीत कुराण पठन करताना मुस्लीम बांधव 2 / 6 रोट, नानखटाई, ब्रेड, बिस्किटांची रेलचेल. उत्तमोत्तम मिठाया आणि चविष्ट पदार्थांनी मोमिनपुरा बाजार सजला आहे. 3 / 6 अत्तर आणि सुगंधी द्रव्यांची पर्वणीच. देशविदेशातून मागवलेली अत्तरे येथे पहावयास मिळतात.. 4 / 6 रमजानच्या महिन्यात विविध प्रकारची फळे येथे अतिशय स्वस्त दरात मिळतात 5 / 6 अफगाण खजूर, केरळातील गरम मसाले आणि अन्य ड्रायफ्रूटचे मार्केट हेही एक खास आकर्षण. 6 / 6 लाखेच्या आणि रंगीबेरंगी चमकदार खड्यांच्या बांगड्या, दागिने आणि भरजरी कपडे यांची खरेदी तर आवश्यकच.. आणखी वाचा