पोहा चालला महादेवा. महादेवाला जातो गा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:28 IST2018-02-14T13:21:45+5:302018-02-14T13:28:34+5:30

पोहा चालला महादेवा. महादेवाला जातो गा..

वैनगंगेत स्नान करण्यासाठी भाविकांचा लोटलेला पूर

गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे भंडारेश्वर मंदिरात पूजेसाठी आलेले भाविक

गडचिरोलीतील मरकडादेव येथे भाविकांनी केलेली गर्दी

़डोंगरकपारीतील शिवपिंडीचे दर्शन घेणारा भाविक तरुण

अमरावती जिल्ह्यातील महाशिवरात्रीसाठी दूरदूरहून आलेले भाविक

महादेवाच्या दर्शनासाठी लागलेली रांग