1 / 7मॅरेथॉनपूर्वी वॉर्म अप करताना उत्साही धावपटू. सर्व छायाचित्रे- राजेश टिकले, मुकेश कुकडे, विशाल महाकाळकर व संजय लचुरिया 2 / 7महामॅरेथॉनमध्ये धावताना उत्साही नागपूरकर3 / 7तरुण मंडळींचा उत्साह तर गगनाला भिडलेला होता4 / 7चौकाचौकात धावपटूंचे स्वागत करताना नागरिक5 / 7धावपटूंचे स्वागत करताना पारंपारिक वेशभूषेत तरुणींचे लेझिम पथक6 / 7ढोलताशा पथकाने मॅरेथॉनमध्ये जणू जान ओतली होती.7 / 7सामाजिक संदेशांचे फलक घेऊन त्याचा प्रसार करणारे नागरिक