या अमेरिकन मॉडेलच्या बिकनी फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:59 IST2019-04-03T19:57:46+5:302019-04-03T19:59:53+5:30

मॉडेल, अभिनेत्री, डान्सर व कॉमेडियन स्टार लेले पोंस पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नुकतीच लेले पोंस अपल्या फ्रेंड्ससोबत एका फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.

जिथले काही सेक्सी फोटो क्लिक करून तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लेले आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती नेहमी वर्कआऊट करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

काही दिवसांपूर्वी व्यग्र शेड्युल असूनही लेले मियामी बीचवर व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली होती.

इंस्टाग्रामवर लेलेचे ३३.६ मिलियन फॉलोवर्स आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ती किती प्रसिद्ध आहे.

लेलेचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड व हॉट फोटोंनी भरलेले आहे.

तिचे चाहते तिचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात.