पायल रोहतगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 08:38 AM2018-03-09T08:38:24+5:302018-03-09T14:08:24+5:30

पायल रोहतगी हे नाव बिग बॉसमुळे फेमस झाले. पायल ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. ती लवकरच तिचा प्रियकर संग्राम सिंह सोबत लग्न करणार आहे.