मुनमुन दत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 07:50 AM2018-02-07T07:50:48+5:302018-02-07T13:20:48+5:30

मुनमुन दत्ताला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. प्रेक्षक तिला आता बबिता याच नावाने ओळखू लागले आहेत.