ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहूब दिसते मॉडेल महलाघा जबेरी, फोटो पाहून तुम्हीही जाल गोंधळून - Marathi News | Aishwarya Rai Bachchan looks like a model Mahalaga Jairi, you see the photo being confused | Latest model-watch News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 04:07 AM

  आंध्र प्रदेशः श्रीकाकुलममधील पुरुषोत्तमपुरम चेक पोस्टवर एका कंटेनरमधून 26,000 किलो गोमांस जप्त केले.

 • 02:01 AM

  नवी दिल्लीः सफदरजंग भागात 88 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक

 • 11:46 PM

  मीरा-भाईंदरमध्ये दिवसभरात 107 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • 11:06 PM

  उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या १०५६, आज नवे ५१ रुग्ण

 • 11:03 PM

  Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!

 • 10:49 PM

  सातारा : बंदी असतानाही खिंडवाडीमधील हॉटेल सातारा पॅलेसमध्ये एका डॉक्टरच्या मुलाचा वाढदिवस साजरा, याप्रकरणी हॉटेल मालकासह २० जणांवर गुन्हा दाखल.

 • 10:34 PM

  सीएसएमटीवरील फिजिकल डिस्टन्सिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

 • 10:17 PM

  मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेऊन आंबिवली रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल जमीनदोस्त करण्यात आला. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील कोणत्याही लोकल फेरीवर परिणाम झाला नाही.

 • 09:56 PM

  ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

 • 09:52 PM

  गर्भवतीने सूर्यग्रहणात जाळल्या अंधश्रद्धा, भाजी चिरून ग्रहणही पाहिले

 • 09:35 PM

  सातारा - जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा

 • 09:31 PM

  ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच; गेल्या 24 तासात 992 बाधितांसह 42 जणांचा मृत्यू

 • 08:52 PM

  नाशिक: सहा कोरोना रुग्णांचा आज मृत्यू, आतापर्यंत बळींची संख्या 62, दिवसभरात आढळले 108 रुग्ण, बाराशेचा टप्पा पार.

 • 08:02 PM

  दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; 2 ते 3 दहशतवादी भारतात शिरल्याची शक्यता, प्रशासन हाय अलर्टवर

 • 07:54 PM

  मीरारोड : आज योग दिवस बहुतांश नागरिकांनी घरातच राहून साजरा केला. शाळा बंद असल्याने मुलांनीही घरीच उत्साहाने योगाची आसने केली.

All post in लाइव न्यूज़

ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहूब दिसते मॉडेल महलाघा जबेरी, फोटो पाहून तुम्हीही जाल गोंधळून - Marathi News | Aishwarya Rai Bachchan looks like a model Mahalaga Jairi, you see the photo being confused | Latest model-watch Photos at Lokmat.com