मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना जोगळेकरने नव्वदीचे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजविले. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी-ओडिया चित्रपट आणि मालिकांतही काम केले आहेत. ...
शरीराच्या फिटनेसचा संबंध वजनापेक्षाही हदयाशी असतो. हदयाचं आरोग्य जपण्यासाठी आहार-विहार आणि व्यायाम या तीन गोष्टींचा मेळ घालावा लागतो. व्यायाम करताना योग साधनेतील काही आसन प्रकार हे खास हदयाचं आरोग्य जपण्यासाठी आहेत. ...
भारतात सरकारचीच रेल्वेलाईन होती आणि आहे असा तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चूकीचा आहे. भारतात एका ठिकाणी अशी एक रेल्वेलाईन होती जी खाजगी होती. खाजगी रेल्वेलाईन असूनही गरीबांसाठी ती जीवनवाहिनी होती. या रेल्वेतून लोक विनातिकीटही प्रवास करायचे.. ...
फोटो बघणाऱ्यांना हेच वाटतं की, हा मुलगा आहे. पण हे सत्य नाही. सत्य तर काही वेगळंच आहे. त्यासोबतच ही तरूणी जिथेही जाते तेव्हा आपली दाढी-मिशी कापत नाही. ...