Jacqueline Fernandez Affair List : असाही दावा केला जात आहे की, जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, जॅकलिनने हे नाकारलं आहे. पण जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो लीक झाल्यामुळे त्यांचं नातं होतं असं तरी दिसतंय. ...
Mouni Roy : कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नानंतर आता चर्चा आहे ती अभिनेत्री मौनी रॉय हिच्या लग्नाची. होय, मौनी लवकरच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ...
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)ने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघे उत्साहात लोहरीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. ...
Manik Irani Aka Billa : ६ फूट उंच हा व्हिलन जेव्हा पडद्यावर येत होता तेव्हा हिरोवरही भारी पडत होता. त्याचं शरीर भक्कम दिसत होतं, जणू तो हिरोचे हाय पाय सहज मोडून फेकेल. ...