लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शाहिद कपूरनं असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना नकार दिलेला ते सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. नंतर शाहिदने याबाबत खंत वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती ...
7 simple tips of living your best : तुमचे पैसे सहलींसाठी खर्च करा. तुम्ही मस्त जग फिरा, सोलो ट्रॅव्हल करा, मित्रमैत्रिणींसोबत ट्रिपला जा.. मोकळेपणानं बिधांस्त जगा.. ...
Bhabi Ji Ghar Par Hai : ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील गोरी मॅम रिप्लेस होणार म्हटल्यावर तिची जागा कोण घेणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. तर आता त्याचा खुलासा झाला आहे. विदिशा श्रीवास्तव नवी गोरी मॅम बनणार आहे. ...
Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच संताप मुंबईत दिसून आला. ...