लाईव्ह न्यूज :

Mix-bag Photos

वयाच्या १४व्या वर्षी त्याला समजलं तो पुरुष नाही महिला आहे, मग सुरु झाला ट्रान्स क्वीनचा प्रवास - Marathi News | Navya Singh Brand Ambassador of Miss Transqueen India know her journey | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वयाच्या १४व्या वर्षी त्याला समजलं तो पुरुष नाही महिला आहे, मग सुरु झाला ट्रान्स क्वीनचा प्रवास

वयाच्या १४-१५व्या वर्षी त्याला त्याच्यातील काही बदल जाणवू लागले. आईला सांगताच आईने ते स्वीकारलं पण वडिलांच्या नाराजीमुळे त्यानं १८ व्या वर्षी घर सोडलं अन् पुढे जे झालं त्यानं त्याचं जीवनच बदललं. जाणून घ्या या ट्रान्स क्वीनचा प्रवास... ...

Holi 2022: होळीला करा ‘या’ ६ गोष्टी; लक्ष्मी देवीचे मिळतील शुभाशिर्वाद, पैसे कमी पडणार नाहीत! - Marathi News | holi 2022 these 6 money tips on holi festival to increase wealth and prosperity of home | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :होळीला करा ‘या’ ६ गोष्टी; लक्ष्मी देवीचे मिळतील शुभाशिर्वाद, पैसे कमी पडणार नाहीत!

Holi 2022: होळीच्या दिवशी काही गोष्टी केल्यास लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकेल, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Pooja Ramachandran Photos: मेकअपशिवायही खूप सुंदर दिसते साऊथची ही अभिनेत्री, तिच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रींचे सौंदर्य फिके - Marathi News | This South actress looks so beautiful even without makeup, the beauty of Bollywood actresses fades in front of her beauty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवायही खूप सुंदर दिसते साऊथची ही अभिनेत्री, तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रींचे सौंदर्य फिके

Pooja Ramachandran Photos: दक्षिणेतील अभिनेत्री पूजा रामचंद्रन ही तिच्या सौंदर्याबरोबरच व्हीजे आणि एक सुंदर मॉडेल आहे. तिच्या सौंदर्यासमोर बॉलीवूड अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाजही फिका पडतो. ...

वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही अभिनेत्री भाग्यश्री दिसते Bold & Beautiful, एकदा पाहाच हे फोटो - Marathi News | Actress Bhagyashree looks Bold & Beautiful despite being over 50 years of age, take a look at this photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही अभिनेत्री भाग्यश्री दिसते Bold & Beautiful, एकदा पाहाच हे फोटो

अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

अमृता खानविलकरने साडीत फ्लॉन्ट केली फिगर, दिसतेय लय भारी! - Marathi News | Amruta Khanvilkar floats figure in saree, looks rhythm heavy! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरने साडीत फ्लॉन्ट केली फिगर, दिसतेय लय भारी!

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर वेस्टर्न आउटफिट इतकीच साडीतही ग्लॅमरस दिसते आहे. ...