सावित्री, राजगुरू, टिळक, विवेकानंद... मराठी कलाकारांचं 26 स्वातंत्र्यसैनिकांना वंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 12:02 IST2019-01-26T11:09:09+5:302019-01-26T12:02:10+5:30

1. प्रीतिलता वड्डेदार - अभिनेत्री पूजा सावंत
फोटोग्राफर तेजस नेरुरकरने 2019 सालची एक अप्रतिम भेट आणली आहे. त्याने मराठीतल्या 26 वेगवेगळ्या सिनेकलाकारांना घेऊन एक कॅलेंडर तयार केलंय. या कॅलेंडरचं नाव आहे ‘वंदे मातरम 2019'. नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असणार की कॅलेंडरमध्ये काय पाहायला मिळेल. हे कॅलेंडर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सेनानींना अर्पण करण्यात आलंय.

2. कॅप्टन लक्ष्मी सहगल - श्रेया बुगडे
26 सिनेकलाकार आणि 26 स्वातंत्र्य सेनानी अशी या कॅलेंडरची कल्पना आहे. या कॅलेंडरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला काही अज्ञात स्वातंत्र्यसैनिक भेटतात. उदाहरणार्थ प्रीतिलता वड्डेदार, सुब्रमण्य भारती, बेगम हजरत महाल आणि असे बरेचजण.

3. दामोदर हरी चाफे - आदिनाथ कोठारे
कलाकारांची निवडही कौतुकास्पद आहे. काही कलाकार तर आपल्याला ओळखूही येणार नाहीत इतके त्या भूमिकेत फिट बसले आहेत.

4. मंगल पांडे - शरद केळकर

5. सुब्रमण्य भारती - अमेय वाघ

6. ए.व्ही.कट्टीमलू अम्मा - प्रिया बापट

7. सावित्रीबाई फुले - सई ताम्हणकर

8. बेगम हजरत महाल - तेजश्री प्रधान

9. उधम सिंह - डॉ. अमोल कोल्हे

10. बिरसा मुंडा - प्रियदर्शन जाधव

11. शिवराम हरी राजगुरू - सिद्धार्थ जाधव

12. मणीबेन पटेल - स्पृहा जोशी

13. राजकुमारी गुप्ता - प्राजक्ता माळी

14. कनकलता बरुआ - सोनाली कुलकर्णी

15. अशफाक उल्ला खान - अक्षय टांकसाळे

16. लोकमान्य गंगाधर टिळक - सुनील बर्वे

17. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - सौरभ गोखले

18. स्वामी विवेकानंद - उमेश कामत

19. दुर्गा भाभी - उर्मिला कानिटकर

20. नेताजी सुभाषचंद्र बोस - सागर देशमुख

21. कल्पना दत्त - श्रिया पिळगावकर

22. चंद्रशेखर आझाद - प्रवीण तरडे

23. उमाबाई कुंदापूर - प्रियांका बर्वे

24. अझीझान बाई - हृता दुर्गुळे

25. कित्तूर राणी चेन्नम्मा - नेहा महाजन


















