पुण्यात ‘फॅन्सी नंबर प्लेट’विरुद्ध वाहतूक पोलिसांची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:34 IST
1 / 5एका दुचाकीवरील फॅन्सी नंबर प्लेट.2 / 5आकड्यांमधून नवरा असा शब्द तयार केलेली नंबर प्लेट3 / 5फॅन्सी नंबर प्लेट असलेली बुलेट. 4 / 5फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करताना वाहतूक पोलीस. 5 / 5जप्त करण्यात आलेली नंबर प्लेट दाखवताना.