आजच्या काळात फोटो, बँक डिटेल्स, पर्सनल चॅट्स आणि महत्त्वाची कागदपत्रं सगळं काही आपल्या फोनमध्ये सुरक्षित असतं. अशात जर फोन हॅक झाला तर तुमच्या प्रायव्हसीवर मोठं संकट येऊ शकतं. आपला फोन दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये गेला आहे, हे आपल्याला अनेकदा कळतही नाही. ...
भारतीय उद्योजिका रागिनी दास यांची गुगलने भारतातील गुगल स्टार्टअप्सच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. रागिनी दास यांनी स्वतः एका सोशल मीडिया पोस्टमध्ये याची घोषणा केली. ...
WhatsApp वापरकर्त्यांना अॅपमध्ये एक नवीन फीचर देण्यात आले आहे. यामुळे ते सहजपणे नंबर डायल करू शकतात आणि कॉल करू शकतात. या फीचरमुळे कॉलिंग आणि कॉल मॅनेज करणे सोपे होणार आहे. ...