Suhas Kande : "माझं काय चुकलं?", आदित्य ठाकरेंना सुहास कांदेंचं थेट आव्हान; विचारले 'हे' 10 सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 11:11 IST
1 / 15गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. याच दरम्यान बंडखोर आमदार सुहास कांदे त्यांना एक निवेदन देणार आहेत. 2 / 15सुहास कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या मनमाडला आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 5 ते 6 हजार कार्यकर्ते घेऊन सुहास कांदे मनमाडला जाणार असून याबाबत अनेक होर्डिंग उभारण्यात आले आहेत. 3 / 15'माझं काय चुकलं' या आशयाखाली मतदार संघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याचा पत्रात उल्लेख असणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. 4 / 15पालघरमधील साधू हत्याकांड, मालवणी येथील हिंदूच पलायन, स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यापसून शिवसेना दूर गेली यावर माझं काय चुकल असं म्हणत कांदेंनी 10 सवाल केले आहेत. 5 / 15सुहास कांदे यांनी निवेदनात छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याची खंत देखील व्यक्त केली आहे. 6 / 15साहेबांना जेलमध्ये टाकण्याची हिंमत करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला यातना होत नाहीत का आदित्य साहेब? असा सवाल देखील कांदे यांनी विचारला आहे.7 / 15निवेदन देण्याआगोदर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदेंनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल केले आहेत. 8 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे. 9 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे. 10 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे. 11 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे. 12 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे. 13 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे. 14 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे. 15 / 15सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे.