अवकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा दुर्मीळातील दुर्मीळ योग By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 10:17 PM
1 / 6 अवकाशातील घटना या मनुष्यासाठी नेहमीच कुतूहलाच्या असतात. (सर्व छायाचित्रे- स्वप्नील साखरे) 2 / 6 आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय. 3 / 6 31 जानेवारी 2018 म्हणजेच आज अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून पाहायला मिळतोय. 4 / 6 चंद्र हा आज पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 58 हजार किलोमीटर अंतरावर आला आहे. 5 / 6 नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा तर 30 टक्के अधिक तेजस्वी दिसतोय. विशेष म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्हाला चंद्राला पाहता आलंय. 6 / 6 31 मार्च 1866 नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 152 वर्षांनी असा योग जुळून आलाय. आणखी वाचा