शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाचा तडाखा

By admin | Published: June 29, 2016 12:00 AM

1 / 10
जलमय रस्ता
2 / 10
ग्रा.पं.कार्यालय पाण्यात.
3 / 10
वसमत तालुक्यातील आंबा गावात पाणी शिरले
4 / 10
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे आखाडा बाळापूर-बोल्डा मार्गावरील पुलावरून पाणी वाहात होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
5 / 10
कळमनुरी तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दांडेगाव येथील नदीला पूर आला असून पुराच्या पाण्याखाली गावासह परिसरातील शेतशिवार गेला आहे.
6 / 10
शाळा रस्ते शेतजमिनी पाण्याखाली आहेत.
7 / 10
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मागच्यावेळी पुराने फटका सोसलेला भाग पुन्हा पाण्याखाली आला आहे.
8 / 10
नागरिकांनी घरे सोडून इतरत्र आसरा घेतला आहे.
9 / 10
अर्ध्यावर गाव पाण्याखाली गेले आहे.
10 / 10
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरात बुधवारी मुसळधार पाऊस झाला.गावातील विविध भागांत टिपलेली दृश्य