PHOTOS: पणजी - माशेल गावात रंगला चिखलकाला

By admin | Updated: July 16, 2016 21:10 IST2016-07-16T21:10:47+5:302016-07-16T21:10:47+5:30

आषाढी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला माशेल गावात चिखलकाला खेळला जातो. ही खूप जुनी परंपरा आहे. भर पावसात आबालवृद्ध चिखलमय होऊन जातात