लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

"बायडेन, पुतीन कॉन्फरन्स झाली, त्यांनी विचारलं; ये उद्धव ठाकरे कौन है?" - Marathi News | joe Biden, Putin conference held, they asked; Who is Uddhav Thackeray?, Says Sanjay Raut | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"बायडेन, पुतीन कॉन्फरन्स झाली, त्यांनी विचारलं; ये उद्धव ठाकरे कौन है?"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी केली. ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेतले. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे नवीन सरकार आले. ...

PM Yuva 2.0 Yojana: मोदी सरकारच्या 'या' योजनेत दर महिन्याला मिळतील 50 हजार रुपये, असा करा अर्ज - Marathi News | Narendra Modi government pm yuva 2-0 yojana for youth writers under age of 30 years and get 50 thousand rupees every month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या 'या' योजनेत दर महिन्याला मिळतील 50 हजार रुपये, असा करा अर्ज

मेंटॉरशिप योजनेंतर्गत तरुणांना ही संधी दिली जात आहे. ...

Ritesh Deshmukh: 'ती माती गावातच, शहरात काँक्रीट'; रितेशने सांगितला गावच्या मैत्रीचा किस्सा - Marathi News | 'It is clay in the village, concrete in the city'; Ritesh Deshmukh told the story of village friendship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ती माती गावातच, शहरात काँक्रीट'; रितेशने सांगितला गावच्या मैत्रीचा किस्सा

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा सर्वांचा लाडका अभिनेता. 2002 पासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या रितेशने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ...

PHOTOS | रांजणखळग्यांचा निसर्गाविष्कार पुण्यातही! अज्ञानातून नागरिकांनी बनवले कचराकुंडी - Marathi News | PHOTOS Nature invention of Ranjankhalge pot holes in Pune too Garbage bins made by citizens | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS | रांजणखळग्यांचा निसर्गाविष्कार पुण्यातही! अज्ञानातून नागरिकांनी बनवले कचराकुंडी

- श्रीकिशन काळे ( फोटो- आशिष काळे) पुणे-नगर रस्त्यावर शिरूरजवळ घोडनदीकाठी एक भूशास्त्रीय नवलस्थान आहे. त्याला रांजणखळगे म्हटले जाते. पुण्यात अशी चांद्रभूमी असेल असं वाटत नाही. परंतु, अगदी शिवणे व नांदेड सिटीच्या मधोमध मुठा नदीवर पूल आहे. त्या ठिकाणी ...

Amruta Fadavis: अमृता फडणवीसांची निर्दोष मुक्तता, सांगतिलं कोणाला घाबरतात - Marathi News | Amrita Fadnavis' acquittal, self-confessed in nagpur dramatic show | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :अमृता फडणवीसांची निर्दोष मुक्तता, सांगतिलं कोणाला घाबरतात

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था,नागपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अभिरुप न्यायालयात’ गायिका अमृता फडणवीस या आरोपी म्हणून प्रस्तुत झाल्या होत्या, यावेळी सर्व आरोपांचे खंडन करण्यात यशस्वी झाल्या. ...