ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Vande Bharat Express : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर ही एक्स्प्रेस मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीची परीक्षा सुरू झाली. शाळाशाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या उत्कंठेने व काहीशा तणावात फिरताना दिसत होते. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. या परीक्षा सोहळ्याची क्षणचित्रे टिपली आहेत, लोक ...
केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे देशभरात मोठमोठे रस्ते बनवत आहेत. त्यामध्ये, हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड रस्तेमार्गांचं समावेश आहे. ...
विधान परिषद निवडणुकांपासून काँग्रेसचे निलंबित नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व यात ते विजयी झाली. ...