स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार आज दुपारी साडेचार वाजता नाशिकमध्ये येणार असून छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कु मार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. ...
वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या ...
संध्याकाळी सिन्नर जवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्या बिबट्याला जोरदार धडक दिली. ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळ ...