म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Assembly Election 2024 : ...यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीने आखलेल्या रणनीतीचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. काही योजना आणि मुद्दे महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक सिद्ध होऊ शकतात. ...
plot measurement : जमीन मोजणीच्या प्रकारानुसार शेतकऱ्याला शुल्क भरावे लागत होते. मात्र आता या मोजणीसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात शासनाकडून काहीअंशी वाढ करण्यात आली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या वयाचीही चर्चा होतेच. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांच्या वयाची सरासरी किती आहे? ...
Maharashtra Assembly Election 2024: यावेळची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या घोषणा आणि वक्तव्यांमुळे गाजत आहे. त्यातील काही विधानांमुळे वाद निर्माण झाले तर काही विधानांनी प्रचाराचा टोन सेट केला. त्यात सत्ताधारी महायुतीमध ...
Maharashtra Assembly Election 2024 : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील रविवारी (दि.१८) भाजपचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...