म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: हे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सर्वेक्षणाचे सॅम्पल साइज 54555 एवढे ठेवण्यात आले होते... ...
Maharashtra Election Result Prediction: महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजल्यानंतर आकडे फिरणार... महाराष्ट्रात काय होणार? ज्योतिषाचार्यांचे मोठे भाकीत... ...
Maharashtra Assembly election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६५.2 टक्क्यांवर पोहोचली असून, २०१९च्या ५९.६२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक मतदान झाले आहे. ...
Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत यावेळी अपक्ष उमदेवार महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. अपक्ष निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत. ...