म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाला लागून त्यात सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळून चार दिवस लोटत आले आहेत. तरीही महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटून सत्तास्थापनेबाबत हालचाली होताना दिसत नाही आहेत. त्या ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 EVM : विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल २३० जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं. या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. काही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. काही दिग्गज नेत्यांनी त्यांची पुढची पिढी या खेपेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविली. या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती, वंचित ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भल्याभल्या राजकीय अभ्यासकांना अवाक् केलं आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीने २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवलाय. तर विरोधी महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मान ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: शनिवारी लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीनं निर्विवाद यश मिळवलं. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटानेही ५७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. २०२२ बंडावेळी एकना ...
Maharashtra Assembly Election 2024: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच अनेक एक्झिट पोलमधून अटीत ...