अनेकवेळा एखाद्या पक्षाचा नेता निवडणुकीत पडतो किंवा निवडून येतो. त्यामुळे, सरकार पडेल किंवा सरकारला धोका आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे सगळे आमदार रिचेबल आहेत, राष्ट्रवादीचेही रिचेबल आहेत. ...
Eknath Shinde: शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळीपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शि ...
पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने देहूतील देऊळवाड्यात पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या असून भाविकांना दर्शनबारी मधून मंदिरात दर्शनासाठी सोडले जात आहे. श्री संतुकाराम महाराज शिळा मंदिरा ...
आमच्या घराला ना खिडकी होती, ना शौचालय, ना बाथरुम. त्याच एका घरात आई-वडिल आणि आम्ही भावंडं राहत होतो. घरात अनेक गोष्टीचा अभाव होता, पण आई-वडिलांनी त्याचा तणाव कधी जाणवू दिला नाही, अशी आठवण मोदींनी आपल्या लेखात सांगितली. ...