1 / 6नीता अंबानी या मुंबई इंडियन्सच्या सामान्यावेळी त्यांच्या नातवासोबत दिसल्या होत्या. यानंतर मुकेश अंबानींच्या या नातवाची सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. तो कुठल्या शाळेत जातो, त्या शाळेची फी किती...2 / 6आता अंबानींची मुले ज्या शाळेत शिकतात ती शाळा हाय प्रोफाईलच असणार. मुकेश अंबानी-नीता अंबानी यांच्या नातवाचे नाव पृथ्वी अंबानी असे आहे. आकाश अंबानी यांचा तो मुलगा आहे. 3 / 6पृथ्वी ज्या शाळेत जातो त्या शाळेचे नाव त्याची आजी म्हणजेच नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल (NMAJS) असे आहे. बॅकलॅरिएट वर्ल्ड स्कूलचा दर्जा या शाळेला मिळाला आहे. 4 / 6पहिल्या वर्षाचे शिक्षण आंतरराष्ट्रीय बॅकलॅरिएटच्या प्राथमिक वर्ष कार्यक्रम (PYP) अंतर्गत केले जाते. त्यानंतर, येथे मध्यम वर्ष कार्यक्रम (MYP) देखील शिकवले जाते.5 / 6दोन ठिकाणी ही शाळा आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या शाळेचे कॅम्पस आहेत. 6 / 6नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूलची एक वर्षाची फी ₹१४ लाख ते ₹२० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचीच ही शाळा आहे.