ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Raksha Bandhan Special : नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 10:45 IST
1 / 4नाशिक : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणार सण रविवारी (26 ऑगस्ट) साजरा होत आहे. बाजारामध्ये राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. 2 / 4नाशिकचे बाफना डायमंडसचे संचालक जयेश बाफना यांनी नावीन्यपूर्ण अशी राखी तयार केली आहे. जयेश बाफना यांनी तयार केलेल्या राखीसाठी 18 ग्रॅम सोने आणि 2.5 कॅरट डायमंड वापरला आहे.3 / 4राखीच्या मध्यभागी वापण्यात आलेला डायमंड युनिक कलरचा आहे. या राखीची किंमत जवळपास 2.5 लाख इतकी आहे. 4 / 4सध्या, बाजारात स्टोन राखी, गोंड्याची राखी, ब्रेसलेट राखी, कार्टूनची राखी, डायमंड राखी, मारवाडी राखी, लायटिंगची राखी अशा विविध प्रकारच्या फॅन्सी राख्या उपलब्ध आहेत.