शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आई एक नाव असतं आई….

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 4:08 PM

1 / 5
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही...
2 / 5
आई खरच काय असते, लेकराची माय असते...
3 / 5
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही, जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही...
4 / 5
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
5 / 5
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई..... (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे, नाशिक)
टॅग्स :wildlifeवन्यजीवMothers Dayजागतिक मातृदिनNashikनाशिक