शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संगणकीकरणाच्या युगामुळे टाइपरायटरचे पर्व अखेरच्या टप्प्यामध्ये, आता टाइपरायटर दिसणार फक्त छायाचित्रांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 5:53 PM

1 / 8
सरकारने टायपिंगची परिक्षा टाइपरायटर एेवजी संगणकावरच घेण्याचे जाहीर केले आहे.
2 / 8
बेजॉन मादन यांनी मुंबईत गेली चाळीस वर्षे टायपिंग दुरुस्तीची कंपनी चालवली आहे.
3 / 8
आता टाईपरायटरचा वापर कमी झाल्यावर त्यांच्याकडे येणाऱ्या टाइपरायटर्सची संख्याही रोडावली आहे.
4 / 8
30 वर्षांपुर्वी टाइपरायटरची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात
5 / 8
एकेकाळी टाइपरायटरच्या या बटणांनी हजारो लोकांना रोजगार दिला होता.
6 / 8
मुंबईतील चंद्रकांत भिडे टाइपरायटरवर चित्रे काढणारे पहिले कलाकार आहेत.
7 / 8
हळूहळू टाइपरायटर धुळीत पडू लागले. त्यांची जागा संगणकांनी घेतली आहे.
8 / 8
फ्रान्सिस गेली तीस वर्षे टाइपरायटर दुरुस्त करत आहेत.
टॅग्स :Indiaभारत