'लेझर शो'ने उलगडला देशाचा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 11:58 IST2017-08-16T09:32:01+5:302017-08-16T11:58:54+5:30

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया वास्तूवर देशाचा इतिहास उलगडणारा नयनरम्य लेझर शो
देशाचा इतिहास उलगडणारा नयनरम्य लेझर शो पर्यटकांनी याचि देही याचि डोळा अनुभवला
देशाच्या इतिहासासह मुंबईचे वैशिष्ट्य सांगणारा नेत्रदीपक लेझर शो
लेझर शोच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी उपस्थित होते
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही शोच्या उद्घाटनाला उपस्थित होते
शोमध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच नेक्स जनरेशन प्रोजेक्शन मॅपिंग प्रणालीचा वापर करण्यात आला
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व नाना पाटेकर यांच्या आवाजात देशाची कथा मांडण्यात आली
16 ऑगस्टपासून पर्यटकांना लेझर शो मोफत पाहता येणार आहे.
70 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गेट वे ऑफ इंडियावर खास सोहळा
'गेट वे ऑफ इंडिया'वर नेत्रदीपक लेझर शो
नाना पाटेकर यांच्या आवाजात उलगडली मुंबईची जन्मकथा