दीपोत्सव - २०१४चा विक्रमी सोहळा

By admin | Updated: September 21, 2015 00:00 IST2015-09-21T00:00:00+5:302015-09-21T00:00:00+5:30

मृणाल कुलकर्णी व शैलेश लोढा

गायक कैलाश खेर

ज्येष्ठ लेखिका शोभा डे आणि विजय दर्डा

शंकर महादेवन अशोक हांडे मृणाल कुलकर्णी मंगेश बोरगावकर.

अभिनेत्री पूमन ढिल्लाँ

गायक शंकर महादेवन अभिनेता कवी शैलेश लोढा गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजेंद्र दर्डा व देवेंद्र दर्डा

भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन सी व विजय दर्डा

अभिनेता मोहन जोशी

ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत व राजेंद्र दर्डा

माजी नगरपाल किरण शांताराम व विजय दर्डा

मराठी वाड:मय मंडळाचे विद्यार्थी

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व विजय दर्डा

उद्योजक संजय घोडावत व वेणूगोपाल धूत

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे स्वागत करताना करण दर्डा

अभिनेता जितेंद्र यांचे स्वागत करताना देवेंद्र दर्डा

लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा

लोकमत समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना ऋषी दर्डा

राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीपप्रज्वलन करताना.

लोकमत दीपोत्सव २०१४ने एक लाख प्रतींचा विक्रमी टप्पा ओलांडला व १०११६७ प्रतींच्या खपाचे एबीसी प्रमाणपत्र मिळाले. हा मराठी अभिमानाचा ठेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आला. यानिमित्त राजभवनावर आयोजित सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना मान्यवर.