डोन्ट वेट... फक्त 12 हजारांत विकत घ्या भारतातील 'हे' बेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 15:55 IST2018-02-15T15:51:53+5:302018-02-15T15:55:41+5:30

केरळमधील विनीज फार्म या बेटाला फार्म हाऊसचे रुप देण्यात आले आहे.

या बेटाच्या एका बाजूला अष्टमुडी तलाव तर दुसऱ्या बाजूला कल्लडा नदी आहे.

12 हजार रुपये मोजून तुम्ही दोन दिवसांसाठी याठिकाणी राहू शकता.

याठिकाणी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात स्वयंपाक करू शकता.

येथील लक्झरी बेडरूममध्ये पंचतारांकित सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.