शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापुरात ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’चा थरार, सर्वांचे लक्ष घेतले वेधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:05 PM

1 / 9
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील इनफिल्ड ३५० सीसी. मोटारसायकल रेसिंगचा एक थरारक क्षण.  (छाया : दीपक जाधव)
2 / 9

3 / 9

4 / 9
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे  झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेमधील एका स्पर्धकाने अशी गाडी हवेत उंचावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  (छाया : दीपक जाधव)
5 / 9

6 / 9
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेत स्पर्धक वळण घेतानाचा एक क्षण.  (छाया : दीपक जाधव)
7 / 9

8 / 9
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेतील सर्व गटातील विजेते.  (छाया : दीपक जाधव)
9 / 9
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे रविवारी झालेल्या ‘डर्ट ट्रॅक रेसिंग’ स्पर्धेत पुण्याचा पिंकेश ठक्कर बेस्ट रायडर ठरला. (छाया : दीपक जाधव)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSportsक्रीडाcarकार