शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह'....हसन मुश्रीफांची जोरदार बॅटिंग

By मोरेश्वर येरम | Published: January 11, 2021 7:16 PM

1 / 5
राजकारणाच्या खेळपट्टीवर सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळख असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार बॅटिंग केली.
2 / 5
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नामदार चषकाच्या अंतिम सामन्यात तरुणांबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
3 / 5
कागल येथे गहिनीनाथ गैबी पीर नगर येथे गेल्या पाच दिवसांपासून नामदार चषक स्पर्धा सुरू होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाली.
4 / 5
मुश्रीफ यांनी यावेळी कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह लगावून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
5 / 5
अंतिम सामन्याचे नाणेफेक करून क्रिकेट खेळाडूंना हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या
टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार