कोल्हापूर गणेश दर्शन २0१७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:57 IST2017-08-29T14:47:30+5:302017-08-29T14:57:54+5:30

शिवाजी महाराजांच्या रूपातील गणेश
कोल्हापुरातील सुभाषरोडवरील उमा चौक तालीम मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील युद्ध करणारी गणेशमूर्ती साकारली आहे. (छाया : नसीर अत्तार)
गरुडावर स्वार झालेला गणेश
कोल्हापुरातील शाहूपुरी चौथी गल्ली येथील न्यू शिवनेरी मित्र मंडळाने यंदा गरुडावर स्वार झालेली गणेशमूर्ती साकारली आहे. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापुरातील गणेश दरबार
कोल्हापुरातील राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा गणेश दरबार साकारला आहे. (छाया : नसीर अत्तार)
महाबली हनुमान
कोल्हापुरातील राजारामपुरी आठवी गल्ली येथील राजारामपुरी मित्र मंडळाने महाबली हनुमान साकारला आहे. (छाया : नसीर अत्तार)
‘स्कूल चले हम’
शाहूपुरी घोरपडे गल्ली येथील गणेश साक्षी मित्र मंडळाने ‘स्कूल चले हम’ हा देखावा साकारला आहे. (छाया : नसीर अत्तार)