1 / 10पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त रविवारी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ मल्हार सेना व युवक संघटनेतर्फे कोल्हापुरातील दसरा चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत धनगर समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. (छाया : नसीर अत्तार)2 / 10महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या मिरवणुकीत धनगरी ढोल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया : नसीर अत्तार)3 / 10महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या मिरवणुकीत धनगरी ढोल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया : नसीर अत्तार)4 / 10आरक्षणप्रश्नी राज्यातील सत्ताधारी सरकारविरोधातील घोषणांचे कापडी फलक धनगर समाजबांधवांनी परिधान केले होते. (छाया : नसीर अत्तार)5 / 10पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बग्गीमध्ये ठेवण्यात आला होता. (छाया : नसीर अत्तार)6 / 10महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या मिरवणुकीत धनगरी ढोल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया : नसीर अत्तार)7 / 10अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विनय कोरे यांनी पुष्पहार अर्पण केला.(छाया : नसीर अत्तार)8 / 10अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला शोभा बोंद्रे यांनी पुष्पहार अर्पण केला. (छाया : नसीर अत्तार)9 / 10 मिरवणुकीत गगनबावडा येथील गजीनृत्य, धनगरी ढोल, बेंजो अशी पारंपरिक वाद्ये, नाचणारा घोडा आणण्यात आला होता. यावेळी समाजबांधवांनी पिवळ्या टोप्या आणि फेटे परिधान केले होते. .(छाया : नसीर अत्तार)10 / 10 मिरवणुकीत गगनबावडा येथील गजीनृत्य, धनगरी ढोल, बेंजो अशी पारंपरिक वाद्ये, नाचणारा घोडा आणण्यात आला होता. यावेळी समाजबांधवांनी पिवळ्या टोप्या आणि फेटे परिधान केले होते. .(छाया : नसीर अत्तार)